E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
दहशतवादी मसूद अझहरला १४ कोटी रुपयांची भरपाई?
Samruddhi Dhayagude
15 May 2025
दहशतवाद्यांना पाकिस्तानचा पाठिंबा कायम
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या शाहबाज सरकार जागतिक स्तरावर दहशतवादी म्हणून घोषित असलेला आणि जैश-ए-मोहम्मदचा (जेईएम) प्रमुख मसूद अझहरला १४ कोटी रुपयांची भरपाई देऊ शकते. माध्यमांनी याबाबत वृत्त दिले आहे. ऑपरेशन सिंदूर या दहशतवादविरोधी मोहिमेदरम्यान भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या कारवाईत मसूदच्या कुटुंबातील १४ सदस्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी प्रत्येक मृतांना एक कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. अशा परिस्थितीत, दहशतवादी मसूद अझहरलाही या भरपाईचा लाभ मिळण्याची शक्यता आहे.
पाकिस्तान सरकारने मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांचा उल्लेख सामान्य नागरिक म्हणून केला आहे. पाकिस्तानच्या माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, मसूद अझहरने एका निवेदनात पुष्टी केली, की मृतांमध्ये त्याची मोठी बहीण आणि तिचा पती, एक पुतण्या आणि त्याची पत्नी, एक भाची आणि त्याच्या कुटुंबातील पाच मुले समाविष्ट आहेत. या कुटुंबातील कदाचित अझहर हा एकमेव कायदेशीर वारस आहे.
Related
Articles
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
03 Jun 2025
ब्रिटन युक्रेनला देणार एक लाख ड्रोन
05 Jun 2025
पिंपरी-चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट
02 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
निलेशचा नेपाळमध्ये पाच दिवस मुक्काम
01 Jun 2025
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा शकूर खान पोलिसांच्या ताब्यात
03 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
पुन्हा दोस्ती तुटली (अग्रलेख)
6
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर